J-511

डॉक्टर- इथ आल्यापासून माझा धंदा अगदी बसून गेलाय.
मित्र – मला वाटतं, याचं कारण म्हणजे खाली लावलेली पाटी!
डॉक्टर- म्हणजे?
मित्र – त्या पाटीवर लिहिलं आहे,” वर जाण्याचा रस्ता,”