न्यायाधीश : “याला का पकडले आहे ?”
सरकारी वकील : “खून झाला तेव्हा हा बाजूने पळत होता. हा एकमेव साक्षीदार आहे.”
न्यायाधीश : “आणि खून करणारा गुन्हेगार कुठे आहे ?”
सरकारी वकील : “त्याला दोन वर्षापूर्वीच जामिनावर सोडलयं !”

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions