J-541

“हल्ली मला झोप लागते पण रोज स्वप्न पडते आणि ते ही सिनेमाचे !” नाना म्हणाले.
“त्यात जाहिरातीचा व्यत्यय असतो की सलग सिनेमा दिसतो ?” बाबुरावांनी विचारले.