“हे पहा मॅडम, लाजू नका. तुमच वय सांगा? किती वर्षे पूर्ण झाली ते सांगा ? पुढचे महिने सांगितले नाहीत तरी चालेल” वकिलांनी साक्ष देणार्या महिलेला सांगितले. ती म्हणाली, “बावीस वर्षे !” तेव्हा आश्चर्यचकित होऊन वकिलांनी पुन्हा विचारले, “बावीस वर्षे ? मग त्या पुढे किती महिने ? “१४४ महिने सर! मॅडमने शांतपणे उत्तर दिले.