J-545

“अगं. तू महादूला जेवण बनवायला कशाला शिकवते आहेस? त्याच्या हातचं बेचव जेवण आपला कुत्रा देखील खाणार नाही”. महादू नोकराला स्वयंपाक शिकवणार्‍या आपल्या बायकोला म्हणाले “पण तो तुमच्यासाठी बनवणार आहे. पत्नीने खुलासा केला.