J-548

“बाबा, काल मी वर्गात एकाला शिवी दिली म्हणून सर खूप रागावले. तुला शिव्या कोण शिकवतो? अस म्हणत होते. माझी तुमच्या कडे तक्रार करायला सरांनी तुम्हाला फोन लावायला सांगितला. मी फोन लावला आणि तुम्ही शिव्यांचा भडीमार सुरु केला आणि तेव्हा फोन सरांनी घेतला होता.” “मग ? सरांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असावे.”