J-549

“तू कोंबडी चोरलीस असा तुझ्यावर तुझ्या गावातल्याच माणसाने आरोप केलाय हे तुला कळलय का?” न्यायाधिशानी आरोपीला विचारले. “होय साहेब”. “मग तु कोणी वकील का दिला नाहीस ?” “कोंबडी खाण्यात मला कुणी वाटेकरी नकोय साहेब.” आरोपीने उत्तर दिले.