नवरा (स्वयंपाकघरातला अंदाज घेत) : अगं.. आज मला जेवायला वाढू नकोस हं..
बायको (काळजीने) : का हो ? काय झालं ?
नवरा (सावधपणे) : अगं.. मला ना अजिबातच भूक नाहीये..
बायको (खोटं खोटं उदास होऊन) : अरेरे.. आज तर मी चिकन-बिर्याणी बनवलीये..
नवरा (चतुराईने) : “एप्रिल फूल..” खरं तर मला सॉलिड भूक लागलीये..
बायको : माझं पण “एप्रिल फूल..” चिकन-बिर्याणी नाहीचाये. वरण-भातच केलाय..
Leave a Reply