एक बाई कपडे धुताना दुसरीला…
तू वापरते तोच साबण मीही वापरते, मग तुझ्या नवर्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे?
दुसरी – अग, मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे असे समजून धोपटते..म्हणून !

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions