सासू – जावईबापू , पुढल्या जन्मात काय म्हणून जन्म घेणार ?
जावई – भिंतीवरची पाल ….
तुमची मुलगी फक्त तिलाच घाबरते !
सासू – जावईबापू , पुढल्या जन्मात काय म्हणून जन्म घेणार ?
जावई – भिंतीवरची पाल ….
तुमची मुलगी फक्त तिलाच घाबरते !
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions