बायकोने आपल्या नवर्याला फ्रिजमध्ये बियरच्या बाटल्यांचा आख्खा क्रेट ठेवताना बघितलं. क्रट ठेऊन झाल्यावर तिने विचारलं. “हे काय करताय? कशासाठी ?
नवरा उत्तरला : जे काम देशातल्या बॅंका करु शकल्या नाहीत ते मी करतोय. विजय मल्ल्याची मालमत्ता “फ्रिझ” करतोय..
Leave a Reply