एका पुणेरी माणसाला तीन
भाषा बोलणारा पोपट दिसतो……
तो त्या पोपटाची परीक्षा घ्यायचे ठरवितो..
आणि काही प्रश्न विचारतो..
माणूस – Who are you.??
पोपट – I am Parrot..
माणूस – तुम कोन हो..?
पोपट – मैं तोता हु ..l
माणूस – तू कोण आहेस..?
पोपट – तु बहिरा हाय का बे…?? बैताडया, तुले २ वेळा सांगितलं तरी समजत नाही का बे..? स्वताले जास्त शायना समजून रायला का बे..? आता का कानाखाली वाजवुन सांगु काबे तुले बहिय्रा.. की मी पोपट आहो ते… दिसत नाही का तुले भोकण्या…
पुणेरी माणूस:- बाप रे, पोपट (नागपुर) , चा आहे वाटतं..