j-579

टिचर – कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा !
.
गण्या – आलिया भट्ट…
.
टिचर – माकडा ! वर्गाच्या बाहेर हो !
.
मक्या – ओ मॅडम, बोबडा आहे तो…
.
त्याला ‘ आर्यभट ‘ म्हणायचंय !