j-581

एकदा एक चोर पुण्याला गोखले काकांच्या घरी दुपारी 2 वाजता चोरी करायला गेला.
.
.
.
.
.
.
.
.
.
मग काय????
.
.
.
.
.
.
चुकीला माफी नाही…
.
.
.
गोखले काकांनी त्याला 4 वाजेपर्यंत झोपवून ठेवला…..

1 ते 4 नाही म्हणजे नाही…