j-587

काळ्या पैशांविरोधातल्या लढाईत सहभागी व्हायला मी सकाळी सकाळी बँकेत गेलो..

पण माझ्या आधी मोजून ८० देशभक्त लढत असल्याने मी परत आलो..

उद्या पुन्हा युद्धभूमीवर कूच करण्याचा मनसुबा आहे !!