j-588

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
नेता आला मोठा
बदलुन गेल्या नोटा
ज्यांचा पगार छोटा
त्याला नाही तोटा
ज्यांनी दाबल्या नोटा
त्यांनाच आहे घाटा
कवी:- मीच