एक जोडपं चित्रपट पाहायला जातं ,
तेथे लहान बाळांना आत न्यायची परवानगी नसते
बाळाला ते बास्केट मध्ये लपवतात
गेटवर गेटमन विचारतो:- बास्केट मध्ये काय आहे?
जोडपं:- जेवणाचा डबा आहे.
गेटमन:- झाकण सरळ लावा, पिठलं सांडतंय

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions