एकदा एक बदक आणि त्याची सतरा पिल्ले पिझ्झा हट मध्ये जाऊन पिझ्झा आर्डर करतात, आर्डर घेणारा विचारतो, इकडेच खाणार की घरी नेणार?
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडतात..
..
.
.
.
.
.
.
..
.
.
…
..
…..
pack pack!!
एकदा एक मांजर आणि तिची सतरा पिल्ले एका रिक्षा मध्ये चढत होती तेव्हा रिक्शा वाला ओरडला ” अरे इतके एकसाथ मावणार नाही”…
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडली….
म़ाऊ म़ाऊ
एकदा तीन कुत्रे एका रिक्षा मध्ये चढत होते तेव्हा रिक्शा वाला ओरडला ” अरे तुह्मी इतके एकसारखे कसे “…
तर ते सर्व एकसाथ ओरडले….
भाऊ भाऊ