j-597

तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो …

” अंगठा मारुन झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये ”

त्यावर एका पुणेकराने लिहिले ते असे

दीड शहाण्यांनो ….. ते लिहीलेलं वाचता आलं असतं … तर अंगठा मारला असता का ?

बिनडोक कुठले!