j-603

मुन्नाभाई : अबे सर्किट, मला सांग
दात नसलेला कुत्र जर चावलं
तर काय करायचं ?
सर्किट : भाई सोप्प आहे,  सुई नसलेली १४ इंजेक्शन लावायची….