j-635

पक्का मुंबईकर असण्याचे व्यवच्छेदक लक्षण कुठले ?

आयुष्यभर पुण्याला शिव्या घालून नंतर पुण्यातच घर घेणे आणि उरलेल्या शिव्या पुण्यात राहूनच तिथल्या उत्तम आयुष्याचा लाभ घेत घेत घालणे.