15-20 साधू हिमालय चढत होते.
एक भाविक : महाराज आपण कुठे चाललात ?
सगळे साधु : समाधी घ्यायला !
भाविक : पण का ?
सगळे साधु : अरे या जगात व्हाट्स अप आल्यापासून जो तो एकमेकांना ज्ञान व उपदेश द्यायला लागलायं, आता या संसारात आमची गरजच काय ?

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions