j-647

स्थळ – पुणे
जोशी आजोबा: डॉक्टर, एका पायावर उभं राहून वाकलं की तोल जातो.
डॉक्टर: काका, या वयात असले स्टंट करू नका.
जोशी आजोबा: आता चड्डी पण घालू नको की काय?