j-649

पुण्याच्या जोश्यांना पोलीसाने अटक केली आणि त्यांच्यावर खटला सुरू झाला..
वकील: तुम्ही पोलीसाच्या खिशात जळती काडी का टाकलीत??
जोशीः तोच म्हणाला, जामीन हवा असेल तर खिसा गरम करा..
जज साहेब जमिनीवर लोळून लोळून हसत होते