काल हावर्डला गेलो होतो. युनिवर्सिटीत जाऊन सहज चाैकशी केली
मी: काय हो मी आठवडा भर आहे इथे. काही कोर्सेस आहेत का?
ते: कुठले तुम्ही?
मी: पुणे
ते: नाही हो. पुण्याच्या लोकांना काही शिकवू शकतील असे कोर्सेस नाहीत आमच्याकडे.
मी: अहो, शिकण्यासाठी नाही, शिकवण्यासाठी विचारतोय.
ते बेशुद्ध….!!