तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो.
“अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये”.
त्यावर एका पुणेकराने लिहिले,
दिड शहाण्यानो…. ते लिहिलेलं वाचता आलं असतं तर अंगठा मारला असता का????
बिनडोक कुठले!
तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो.
“अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये”.
त्यावर एका पुणेकराने लिहिले,
दिड शहाण्यानो…. ते लिहिलेलं वाचता आलं असतं तर अंगठा मारला असता का????
बिनडोक कुठले!
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions