Joke

पुण्यात सारसबागेत लिहिलं होतं –
“झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको”

खाली कुणीतरी पुणेरी उत्तर लिहिलं …

“हो, पण हिला झाडावर चढता येत नाही!”