MENU

Joke

बाई : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझं वजन कमी व्हावं म्हणून दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या?

डॉक्टर : ५० वेळा.

बाई : (घाबरून) ५० वेळा ? अहो, वेड-बिड लागलंय की काय तुम्हाला? तुम्ही डॉक्टरच आहात ना?

डॉक्टर : खायच्या नाही हो. ह्या गोळ्या तुम्ही फक्त ५० वेळा जमिनीवर टाकायच्या आणि उचलायच्या, झीरो फिगरसाठी हेच करावं लागतं.