V-521

“सत्यासंबंधी विवाद” ही कल्पनाच विचित्र आहे. जे विवाद करतात ते नक्कीच अज्ञानी आहेत. कारण “ज्ञान” निर्विवाद आहे. ज्ञानाचा कोणताच पक्ष नसतो. जे पक्ष असतात ते अज्ञानाचे असतात. सत्यासंबंधी जे वादग्रस्त विचारात पडतात ते “सत्य” व […]