V-543

समाजाचे संरक्षण करण्याचे काम राजसत्तेचे तर समाज परिवर्तन करण्याचे काम शिक्षकांचे आहे. एक पणतीही अंधाराचा भेद करु शकते. अशा शेकडो पणत्या पेटल्यातर सूर्याचे काम करु शकतील. सारे जग उजळवू शकतील. पण विद्यार्थ्यामध्ये आलेली मरगळ नष्ट […]