V-531

आईला, वडिलांना किंवा अन्य कुणा नातेवाईकालाही जे जमत नाही ते काम, योग्य दिशा मिळालेले मन निश्चित करु शकते आणि त्यायोगे जीवन उन्नत आहे. — गौतम बुद्ध

V-529

आरोग्य हाच सर्वोच्च लाभ होय; तृप्ती हेच महत्तम धन होय; विश्वसनीय मित्र हेच सर्वोत्कृष्ट नातेवाईक होत, निर्माण हाच परमानंद होय. —  गौतम बुद्ध

V-524

मनुष्य स्वत:ला जर प्रिय समजत असेल तर त्याने स्वत:चे नीट संरक्षण केले पाहिजे. ज्ञानी पुरुषाने तीन प्रहरातून एक प्रहर तरी “जागे” राहिले पाहिजे. — गौतम बुद्ध