V-518

पुस्तकातले डोक्यत भरणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर शिक्षण म्हणजे विराट जीवनाच्या गतिमानतेचे दर्शन घडावे, या जाणिवेने दार उघडणे. शिक्षण म्हणजे खर्‍या सुखी जीवनाची कला. मुक्तपणे, द्वेषरहित मनाने व गोंधळून व जाता शांत जीवन जगणे म्हणजे […]