V-548

रात्रंदिवस आपणाला भगवंताचा स्पर्श होत असतो.आपण खातो, पितो, झोपतो. ह्या सर्व क्रियांमध्ये भगवंताचा स्पर्श आहे पण आपल्या चामडीला अभिमानाचे इंजक्शन घेतले असल्यामुळे ती इतकी बधीर झाली आहे, की तो स्पर्श आपणाला जाणवतच नाही. असा परीसस्पर्श […]