V-512

अहिंसा प्रथम मानसिक व शेवटी आत्मिक बल आहे. हिंसाबलाचा उदय आणि परिणाम शरीरापासून शरीरावरच होत असतो. अहिंसाबलाचा उदय व परिणाम मनापासून मनावर होत असतो. हिंसेने मनुष्याचे मन दबले जाते. अहिंसेने ते जागृत होते. म्हणून हिंसेपेक्षा […]