सूर्य ज्याप्रमाणे कमळाच्या सुगंधाला स्पर्श करत नाही, वसंत ऋतू ज्याप्रमाणे वनांना समृद्ध करुन निघून जातो किंवा गडगंज संपत्ती जवळ असली तरी महाविष्णू तिला किंमत देत नाही. त्याप्रमाणे अलोलुपत्व अंगी बाणलेला मनुष्य सारे सुखोपभोग पायाशी लोळण […]
सूर्य ज्याप्रमाणे कमळाच्या सुगंधाला स्पर्श करीत नाही, वसंत ऋतु ज्याप्रमाणे वनांना समृद्ध करून निगून जातो किंवा गडगंज संपत्ती जवळ असली तरी महाविष्णू तिला किंमत देत नाही त्याप्रमाणे अलोलुपत्व असलेला मनुष्य सार्या सुखोपभोगांना तुच्छ मानतो. — […]
पौर्णिमेचा चंद्र शीतलता देताना लहान-थोर असा भेद करीत नाही. पाणी स्वत: नाश पावते. पण गवतासारख्या क्षुल्लक वनस्पतीचे रक्षण करते. वाहात असलेले पाणी खड्डा भरून पुढे जाते. दयाळू मनुष्यही श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद न करता दु:खिताला संतुष्ट […]
जो नम्र झाला भूता । त्याने कोंडीले अनंता ।। सर्वसामान्य मनुष्य असंख्य दोष असून सुद्धा काही मोजक्या गुणांमुळे उन्मत्त होतो, गर्विष्ठ होतो. नम्रतेच्या अभावी ते गुण सुद्धा मग इतरांना दोष वाटू लागतात. म्हणून नम्रता अंगी […]
तेचि वायूचे स्फुरण ठेले| आणि उदक सहज सपाटलें| तरी आता काय निघाले| विचारी पां || वारा थांबला तर पाण्यावरचे तरंग नाहीसे होतात आणि पाणी स्तब्ध होते म्हणजे स्थिर होते. तेव्हा त्या पाण्यात काही नष्ट होते कां? नाही पाणी […]