V-542

आळसे सुख मानो नये। चाहाडी मनास आणू नये। कार्य काही सुखा आंग देऊ नये। कष्ट करिता त्रासू नये। निरंतर — समर्थ रामदास स्वामी

V-534

नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नानाविकारी । नको रे मना सर्वथा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभभारू ।। हे मना, हा दु:ख देणारा क्रोध, हा नानाविकारी काम, हा मद, हा मत्सर, हा दंभभार […]