v-300
कष्टाने आणि नीतीने मिळवलेल्या भाजीभाकरीची गोडी अन्यायाने मिळवलेल्या पंचपक्वान्नात नसते. — साने गुरुजी
कष्टाने आणि नीतीने मिळवलेल्या भाजीभाकरीची गोडी अन्यायाने मिळवलेल्या पंचपक्वान्नात नसते. — साने गुरुजी
मनुष्य म्हणजे सुरुवातीला मातीचा गोळा असतो. आपले खरे स्वरुप काय? हे जो आपणास समजावून सांगतो व जीवनाची आणि जगाची दिशा दाखवून जगण्याची आशा देतो तोच खरा शिक्षक होय. — साने गुरुजी
निद्रा म्हणजे प्रेमाची माता, निद्रा म्हणजे पृथ्वीवरचे अमृत आहे. जगात निद्रा आहे म्हणून शांती आहे. निद्रा म्हणजे आरोग्यदायिनी देवता. — साने गुरुजी
निद्रा म्हणजे प्रेमाची माता, निद्रा म्हणजे पृथ्वीवरचे अमृत आहे. जगात निद्रा आहे म्हणून शांती आहे. निद्रा म्हणजे आरोग्यदायिनी देवता. — साने गुरुजी
खेळात आपण अनेक गोष्टी शिकतो. लहान-थोर सारे विसरतो. आसक्ती विसरतो. खेळ म्हणजे निष्ठा. खेळ म्हणजे सत्यता. खेळ म्हणजे स्वत:चा विसर. — साने गुरुजी
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions