V-535

मानव स्वरुपात; मुळातच दिव्य असल्यामुळे आपणापैकी प्रत्येकाच्या अंत:करणात उच्चतर तत्वाची तळमळ असतेच; परंतु जीवनातील आव्हानांना तोंड देत असताना जिकडे वळावे अशी योग्य दिशा आपणास माहीतच नसते. ग्रंथ हे एखाद्या अचूक होकायंत्राप्रमाणे नेहमीच योग्य दिशेचे निर्देशन […]

V-530

जोपर्यंत प्रत्येकजण दुसर्‍या विषयीचा विचार न करता आणि समान उदिष्टासंबंधी कोणत्याही प्रकारची निष्ठअ न बाळगता स्वत:चीच खाजगी उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रयत्नात आत्मकेंद्रित वृत्तीने विघटीत जीवन जगत असतो, तोपर्यंत अशी माणसे कधीच राष्ट्र घडवू शकत नाही. […]