v-320

उत्तम मित्रांचा सहवास, उत्कृष्ट ग्रंथ आणि अंत:करणपूर्वक केलेली प्रार्थना या तीन गोष्टी तुम्हाला त्रैलोक्याचे स्वामित्व देतात की नाही पाहा. — स्वामी रामतीर्थ

V-538

माझा धर्म तुम्हाला वाटेत भेटेल. तो अरण्यातील वृक्षराजीवर लिहिलेला असेल, तो वार्‍याच्या लहरीत असेल, पावसाच्या सरीत असेल, खळखळत्या ओढ्यात, सळसळत्या रानात ते दिसेल… तो राष्ट्रनिष्ठेशी विसंगत नसेल. माझ्या धर्मप्रेमी बांधवांनो, तुम्हाला परमेश्वर हवा असेल तर […]