V-0013

फसवणूक करुन कोणतेही मोठे कार्य होत नसते. प्रेम सत्यनिष्ठा व प्रचंड उत्साह यांच्या द्वारेच महान कार्य होत असतात. म्हणून आपले पौरुष प्रकट करा. — स्वामी विवेकानंद Interestingly, the wal- of walnut online essay for https://order-essay-online.net/ […]

v-0008

नि:स्वार्थपणामुळे खरोखर अधिक लाभ होतो. पण लोकांना हा गुण अंगी बाणवण्यासाठी अभ्यास करण्याचा धीर नसतो एव्हढेच. — स्वामी विवेकानंद

v-0007

स्वत:चा विकास करा. ध्यानात ठेवा की, गती आणि वाढ हीच केवळ जिवंतपणाची लक्षणे होत. — स्वामी विवेकानंद

v-0006

आपल्या डोक्यावर दु:खाचा मुकुट घालुन सुख माणसासमोर उभे होते. जो या सुखाचे स्वागत करील त्याला दु:खाचे देखील स्वागत करावेच लागेल. — स्वामी विवेकानंद

v-0002

मत्सर आणि अहंकार यांचा त्याग करा. दुसर्‍यासाठी एकोप्याने काम करण्यास शिका, आपल्या देशाला ह्यांचीच मोठी आवश्यकता आहे. — स्वामी विवेकानंद

v-0001

फसवणूक करुन कोणतेही मोठे कार्य होत नसते. प्रेम सत्यनिष्ठा व प्रचंड उत्साह यांच्या द्वारेच महान कार्य होत असतात.  म्हणून आपले पौरुष प्रकट करा. — स्वामी विवेकानंद

1 2