ब्रेक्झिट – ४

ब्रेक्झिट – ४ पाहिजे तेवढं Brain-Strom पण, How will you avoid a storm Brexit नावाचं ? — सुभाष नाईक 

ब्रेक्झिट – ३

ब्रेक्झिट – ३ MP बसलेत डोकं खाजवत UK च्‍या नांवाला लागतोय् बट्टा. अरे, Brexit आहे की थट्टा ! — सुभाष नाईक 

ब्रेक्झिट – २

ब्रेक्झिट – २ Brexitच्‍या प्रत्‍येक विकल्‍पाला MP म्‍हणतात, ‘Not OK’. अन् इकडे, फासावर चढलाय UK. — सुभाष नाईक 

ब्रेक्झिट – १

ब्रेक्झिट – १ पाहिजे तेवढं Brain-Strom पण, How will you avoid a storm Brexit नावाचं ? — सुभाष नाईक 

1 2