V-0016

निद्रा म्हणजे प्रेमाची माता, निद्रा म्हणजे पृथ्वीवरचे अमृत आहे. जगात निद्रा आहे म्हणून शांती आहे. निद्रा म्हणजे आरोग्यदायिनी देवता.
— साने गुरुजी