V-0018

आपल्या डोक्यावर दु:खाचा मुकुट घालुन सुख माणसासमोर उभे होते. जो या सुखाचे स्वागत करील त्याला दु:खाचे देखील स्वागत करावेच लागेल.
— स्वामी विवेकानंद