V-0023

एखाद्याला क्षमा करणं म्हणजे दुर्बलता किंवा भोळसटपणा नव्हे. क्षमा हे पलायन नसून आक्रमण आहे. ते एक शस्त्र आहे, ज्याला ते पेलता येईल, वापरता येइल, त्याच्यासाठी तर ते एक अमोघ अस्त्र आहे. साम, दाम, दंड, भेद याहून क्षमा अधिक प्रभावी असते.
— संत तुकाराम