V-0025

स्वत: जळत अंधाराला नष्ट करणारी पणतीची ज्योत पाहिली की तिच्या तेजाने कोणाचेही मन प्रसन्न होते. पणतीचा हा संदेश घेऊन दिवाळी येते. अनेकांची मनं स्वत:च्या तेजाने उजळून सर्व विश्वाला सुखी करावे ही प्रेरणा देऊन जाते.
— उपनिषद