V-0029

आपल्या जीवनात वसंत फुलविण्याची ज्याची शक्ती आहे त्याला संत म्हणावे. “जीवन तुच्छ आहे, त्याज्य आहे, तिरस्कारणीय आहे, तुझ्यात काहीही नाही.” असे सांगून निरुत्साही करतो तो संत नव्हे. तर ज्याच्या सान्निध्यात शुष्कदेखील हिरवेगार बनते तो संत.
— शंकराचार्य