V-501

मला परमेश्वर दिसला नाही. पण त्याच्या पाऊलखुणा मी पाहिल्या आहेत. मला त्याचे साक्षात दर्शन हवे आहे. परमेश्वाराची प्राप्ती आणि मायभूमीची भक्ती यासाठी स्विकारलेली निवृत्ती हेच माझे जीवन आहे.
— योगी गोविंद घोष