एखादे बीज खडकांवर पडले तर योग्य परिस्थितीच्या अभावामुळे तेथे ते जीव धरू शकत नाही. तेथे त्याची जोपासना होत नाही. विचार – बीजांनाही हाच नियम लागू शकतो. प्रतिकूल परिस्थितीत विचारबीजेही करपून जातात. त्यांना अनुकूल मनोभूमिका सापडली की ती रुजून नंतर त्याचे वृक्ष बनते.
–-स्वामि विवेकानंद