V-510

देवा, तू नाहीस म्हणून मी भेदभाव करून स्वतंत्रपणे तुला शोधायला जाऊ ? मुंग्या काय किंवा मुंगळे काय, सारी सृष्टीच तुझे नाटक आहे. तू कितीही आणि काहीही नटलास तरी हृदयातून कोठे जाशील? तुझ्या अमर्याद विस्तारात सुद्धा तुझ्या एकत्वाची जाणीव आम्ही लुप्त होऊ देत नाही.
— संत तुकाराम