V-511

लेकराचे हित । वाहे माऊलीचे चित्त ।। ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रिती ।। आई म्हणजे जणू मूर्तिमंत कळवळा. ती मुलावर निरपेक्ष प्रेम करते. त्याच्याकडून तिला कोणत्याही लाभाची इच्छा नसते.
— संत तुकाराम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.